मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
वर्धा दिनांक 20 जानेवारी 2025 ला नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये पोलीस दलातील देवेंद्र उडान मनीष देशमुख आशिष देशमुख यांनी 40 वयोगटात खासदार क्रीडा महोत्सव मानकापूर स्टेडियम येथे झालेल्या देवेंद्र उडान यांनी 100 मीटर 200 मीटर विदर्भ स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत दोन गोल्ड प्राप्त केले मनीष देशमुख पोलीस मुख्यालय यांनी लॉंग जंप ट्रिपल जंप 45 वयोगटात मध्ये दोन गोल्ड मेडल पटकावले तसेच आशिष देशमुख पोलीस मुख्यालय यांनी 40 एस ग्रुप मध्ये 100 मीटर 200 मीटर रनिंग स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले त्यांनी वर्धा पोलीस दलाचे नाव लौकिक केले सदर स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा स्पर्धक पाचशे ते सहाशे खेळाडू सहभागी झाले होते त्यांच्या कामगिरी बाबत वर्धा पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब हिंगणघाट डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित साहेब गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप गाडे साहेब गेम इन्चार्ज चार्ज राजू उमरे यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.