Home Breaking News मगन संग्रहालय गिरड येथे जिल्हा परिषद वर्धा व सद्भावना ग्रामीण संस्था जलजीवन...

मगन संग्रहालय गिरड येथे जिल्हा परिषद वर्धा व सद्भावना ग्रामीण संस्था जलजीवन मिशन अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन.

0
55

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

मगन संग्रहालय गिरड येथे जिल्हा परिषद वर्धा व सद्भावना ग्रामीण संस्था वर्धा जलजीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता विषयक 17.1.25 ते 18.1.25 या दोन दिवशीय प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले प्रशिक्षक श्री मारुती पाचभाई यशदा पुणे व लीना तुरकर राज्य प्रवीण प्रशिक्षक जलसुरक्षण दिनकर राऊत पिंपळगाव व ग्रामपंचायत सदस्य जलसुरक्षक आशा वर्कर अंगणवाडी सेविका सरपंच उपसरपंच यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here