![]()
नागपूर/चंद्रपूर : संपूर्ण विदर्भातील बेरोजगार युवकांना व युवतींना खोटे व बनावट शासकीय कार्यालयाचे पत्र देऊन फसवणूक करणाऱ्या चंद्रपुरातील रहिवासी त्या महिला कोण? असा प्रश्न चंद्रपूरच्या व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्याला हादरा पोहोचविणाऱ्या ही सत्य घटना नुकतीच नागपूर येथील प्रेस क्लब मध्ये उघडकीस करण्यात आली त्यामध्ये प्रत्येक लोकांकडून 12 ते 13 लाख व दहा ते 14 लाख असे प्रकारे 25 बेरोजगार युवकांकडून मध्यस्तीच्या माध्यमातून वसूल करण्यात आले. सदर प्रकार मागील 2024 व 25 या वर्ष मध्ये घडलेला आहे. या 25 युवकांना बनावट अधिकारी संबंधित कार्यालयांमध्ये तयार करून त्या अधिकाऱ्यांना मार्फत बोगस नियुक्तीपत्र व बोगस अधिकारी त्यामध्ये विभाग ठरल्याप्रमाणे आरोग्य विभाग आरोग्य विभागात आरोग्य सेवक भंडारा को-ऑपरेटिव्ह बँक चंद्रपूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक एसबीआय बँक सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी सहाय्यक आरोग्य व कृषी रेल्वे डिपार्टमेंट डागा हॉस्पिटल नागपूर मेडिकल कॉलेज नागपूर हॉस्पिटल या संपूर्ण विभागांमध्ये बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे नावाखाली लाखो रुपये उकडून करोडोची माल जमा केली माल जमा करणारे या महिलेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादी दलालाची नेमणूक करण्यात आली व त्या दलाला मार्फत संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मोबाईल द्वारे सोशल मीडियाचा वापर करून बनावट जाहिरात तयार करण्यात आली.
त्या जाहिरात तिला बडी पडणारे बेरोजगारीवर 100 दीडशेच्या घरात आहे त्या प्रत्येक युवकांची चौकशी केली असता स्वतःची शेती गहाण ठेवून आई-वडिलांची स्थावर मालमत्ता असलेली या भामट्या महिलांना नगराची म्हणून प्रत्येकी युवक दहा ते पंधरा लाख रुपये देऊन स्वतः शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न बघत होते येथील मुख्य म्हटलं तर मागील एक वर्षापूर्वी अजूनही चर्चे व सुरू असलेला रॅकेट म्हणजे किडनी रॅकेट सदर किडनी रॅकेट एका छोट्याशा गावातून एका तालुक्यातून सुरू झाला व आज संपूर्ण देशात जगात तोच छोटासा गाव प्रसिद्ध झाला त्याच गावातील रहिवासी असलेला युवक केला होता त्याचे मुख्य कारण तो एक या बेरोजगार युवकांना लुटणारा महिलांच्या नेमणूक केलेला दलाला आहे व त्यांनी स्वतःची किडनी विकून स्वतःची झालेली फसवणूक यावर तोडगा म्हणून आपण आपली किडनी विकणे व आपल्या मार्फत केलेले लुटारू महिलेला दिलेली रक्कम हे आपण स्वतः बेरोजगारी लोकांची झालेली फसवणूक युवकांना रक्कम परत करणे हा उद्देश ठेवून स्वतःची किडनी विकून विकून घ्यायचा प्लॅन तयार करण्यात आला होता त्याचवेळी सदर बेरोजगार युवक स्वतःची किडनी विक्री करण्याच्या प्रयत्न करणारा यांनी विदर्भ न्यूज चा कार्यालयाला घातला व त्या विदर्भ न्यूजच्या हाती संपूर्ण प्रकार लागला विदर्भ न्यूज व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने फसवणूक झालेल्या युवकामार्फत अधिक चौकशी केली असता या चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूरच्या तिन्ही महिला अतिशय लुबाळू व खोटे धंदे करणे स्वतःचे बनावट कार्यालय उघडून बसणे या कार्यालयामध्ये आम्हा सर्व बेरोजगार युवकांना बोलावून घेणे व स्वतःच्या ऑफिसमध्ये सगळी यंत्रणा कम्प्युटर प्रिंटर या सगळ्या यंत्रणाचा वापर करून आम्हाला ऑनलाईन कंप्यूटर मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व डिपार्टमेंटचे या पदावर या विभागामध्ये रिक्त जागा आहे.
मागील वर्षाची जागा ही आहे ती आता शिल्लक आहे व त्या संबंधित त्या विभागाच्या कोटावर बनावटी नियुक्तीपत्र दाखवून आमची फसवणूक करायचे. त्यानंतर याच महिला एकापेक्षा अनेक पत्ता असलेला आधार कार्ड दाखवून आमची दिशाभूल करणे हा धंदा या महिलेचा अनेक वर्षापासून सुरू आहे याच महिलेपासून बंटी व बबली यासारखे चोर चोर शिपाई शिपाईचा खेळ खेळून यांनी एका चंद्रपूर आतील रहिवासी युवक तो सुद्धा प्रत्येक क्षणात या महिलेचा दलाल वर सहकारी होता त्या दलालाचा मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील वय इतर जिल्ह्यातील अनेक विभागांमध्ये नोकरी लावून देतो म्हणून त्या युवकांकडून करोडो रुपये जमा करून चंद्रपूर जिल्ह्यातून स्थानांतरण स्वतःला करून घेतली व स्वतःच्या मोबाईल नंबर बंद करून दुसऱ्या नंबरचा वापर करून आपल्याला लपून छपून चा डाव साधून नागपूरला राहत आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे आणि त्या महिलेने त्या दलाला एवढा जोराने जपून घेतला की तो सरळ दिल्लीच्या तिघाड जेलमध्ये मागील एक वर्षापासून देईल बघतो आहे..
![]()
सदर व्यक्तीला जेलमध्ये पाठवणारी ती महिला इतर कोणी नसून तुकोमध्ये राहणारे एक प्रादेशिक पक्षांमध्ये काम करण्याची महिला आहेत तसेच संपूर्ण बाबू पेट परस्परांच्या अवतीभवती राहणारे बेरोजगार युवक चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये रहिवासी असलेले यांना खोटे नियुक्तीपत्र देऊन लुबाडीचे खेळ करणारी ती महिला आजच्या स्थितीमध्ये नागपूरची रहिवासी झाली तिचा महिला बाबू पेठ मध्ये असताना एका खाजगी कॉन्व्हेंट शाळेमध्ये अल्पशाह पगार मध्ये नोकरी करून स्वतःच्या उदरनिर्वाह करणारी ती बेरोजगारांना फसवून आजच्या स्थितीमध्ये नागपूरची बंटी झाली या बंटी बबलीने संपूर्ण विदर्भ लुटून करोडोच ची माया नागपूर मध्ये गोळा केली या बंटी बबली कडे फसवणूक झालेला युवक पैसे पैसे परत मागणी करिता जात असताना तेव्हा उलट त्या मुलांवर खोटे आरोप लावून फसवण्याचे धमकी देण्याचे काम करत असतो या बंटी आणि बबलीचा प्रकार मध्ये असाच पीडित फसवणूक झालेल्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये यातना भोगत आहे तेव्हा अधिकची चौकशी केली असता चुकून दुर्गापुर शक्तीनगर या पार्सल मध्ये राहणारी महिला अनेक वर्षापासून अशा प्रकरणांमध्ये जेलची यात्रा करत आहे अशाच प्रकरणांमध्ये दुर्गापुर शक्तीनगर येथे वास्तव करणारी व स्वतःला राजकीय पुढारी समजणारे ती महिला कोण शोध घेतला असता लोकांना फसवणे व आपल्या राजकीय पक्षाच्या धाग दाखवून बेरोजगार युवकांना लुबाडणे असे त्याचे कार्य मोठ्या जोराने सुरू आहे अशातच बेरोजगार युवकांची चौकशी केली असता त्या बेरोजगार युवकांकडे प्रत्येक विभागाचे खोटे व बनावटी नियुक्तीपत्र आणून आले सदर पत्राबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले आपण आत्ताच्या आत्ता पोलीस मध्ये तक्रार द्या आमच्या विभागामार्फत आम्ही सुद्धा संबंधित पोलीस विभागाला तक्रार करणार आहे. तसेच हा संपूर्ण प्रकारचे सखोल चौकशी केली असता बोगस नियुक्तीपत्र देणाऱ्याच रॅकेट या तीन महिला एक बंटी व तीन बबली असा खेळ चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे हा खेळ संपूर्ण विदर्भात महाराष्ट्रात सुरू आहे या खेळाचा अंत लवकरच होणार आहे या बोगसगिरी व खोटे व बनावटी नियुक्तीपत्र देणाऱ्या महिलांचे नाव माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्याकडे संपूर्ण नावासहित यादी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार आहे यामध्ये या महिलेने पोचलेले दलाल व स्वतःच्या नवऱ्याच्या नावाने केलेले खोटे आधार कार्ड त्याची सुद्धा चौकशी करण्यात येईल व बनावट दिलेले नियुक्तीपत्र संबंधित अधिकारी कर्मचारी संबंधित कार्यालयातील प्रमुख कार्यालय प्रमुख यांची सुद्धा चौकशी करण्यात येईल असे आश्वासन माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांना वरील संपूर्ण माहितीच्या लेखाजोखा लवकर सादर करण्यात येईल असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे वतीने सादर करण्यात येत आहे.


