प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी
गीरड.
दिं.17/01/25:- श्री.संत गजानन महाराजांची पालखी रा.भिसि ता.चिमूर जि.चंद्रपूर येथील भक्त गण पायदळ वारी गिरड मार्गांनी समुद्रपुर कडे येत असताना पालखी वडगाव पाटीवर जवळ दैनिक रायगडचे विदर्भ आवृत्ती संपादक शेख मनोहर यांनी श्री.संत गजानन महाराजाच्या पालखी चे दर्शन घेतले.दरवर्षी पालखी गजानन महाराज शेगावला जात असते. आज श्री.संत गजानन महाराज व दुर्गा माता देवस्थान समुद्रपुर येथे साय.7.30 वा.पालखीचे आगमन झाले अस्ताच हिंगणघाट येथील श्री.काळे साहेब यांचा परिवार आणि सौ.चंद्रकलाबाई नारायणराव डगवार,श्री. अध्यक्ष लाहनुजी गंजीमवार, सचिव श्री.नारायणजी डगवार,लोकमत पत्रकार श्री. सुधीरजी खडसे साहेब,नितीन ना.डगवार ,पांडे जी महाराज,अंबादासजी चांभारे.

व मंडळाचे सदस्य व सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले.आणि मंदिर मध्ये भक्तजनांची जेवणाची,राहण्याची वेवस्था करून दिली. आवाज 24 प्रमोद झिबड