Home Breaking News नातेपुते मतदारसंघातील येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीताचा कार्यक्रम पार...

नातेपुते मतदारसंघातील येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीताचा कार्यक्रम पार पडला..!

0
11

चंद्रकांत सु. गायकवाड 

जिल्हा प्रतिनिधी 

सोलापूर.

 

नातेपुते | भीमगीत कार्यक्रम:- नातेपुते मतदारसंघातील येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीताचा कार्यक्रम पार पडला, यावेळी उपस्थित होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सादरकर्ते श्री. साजन बेंद्रे व श्री. विशाल चव्हाण यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांची, संघर्षाची आणि समतेच्या संदेशाची सुंदर मांडणी करून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

 

विशेषतः श्री. साजन बेंद्रे यांनी माझ्या कार्यावर आधारित सादर केलेले गीत ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक बाब ठरली. जनतेचे निस्वार्थ प्रेम, विश्वास आणि आपुलकी हीच माझ्या कार्याची खरी पोचपावती असून, याच प्रेरणेतून पुढे अधिक जोमाने कार्य करण्याची उर्जा मिळते. या प्रसंगी महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नातेपुते येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here