चंद्रकांत सु. गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर
विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंतीनिमित्त शांतता कमिटी मीटिंगमध्ये आपलं मनोगत व्यक्त करत असताना रॉयल समाज रक्षक उत्तमजी बॉस गायकवाड पोलीस प्रशासनाला ठणकावून सांगितलं आम्ही डॉल्बी लावणारच बॉस आपल्या या भूमिकेमुळे आपण समाजातील बांधवांना लोकप्रिय आहेत Only UG.BOSS* @Uttam Bos Gaikwad 🙏कायदा सर्वांना समान आहे.फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत DJ बंदचे नियम लागू होतात .. असं का. CMOMaharashtra Maharashtra Police Headquarter मुख्यमंत्री महोदय मग डि जे ला परवानगी दिली कुणी.. सरसकट बंदी घालण्यात यावे.ह्यात राजकीय नेत्यांचा हात आहे.हे भिमसैनिकांनी ओळखले पाहिजे. भिमा तुझ्या मताचे माणसं मेलित का रे…उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या …
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…! – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ·
मला चिड येते नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा लोककवी वामनदादा कर्डक 📚🎶.


