Home Breaking News चंद्रपूर महानगरपालिकेत गटनेतेपदी शेखर शेट्टी यांचा पदभार स्वीकार..!

चंद्रपूर महानगरपालिकेत गटनेतेपदी शेखर शेट्टी यांचा पदभार स्वीकार..!

0
14

 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज चंद्रपूर महा नगरपालिकेत गटनेतेपदी शेखर शेट्टी यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

 

श्री. शेखर शेट्टी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिका विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.

जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करत ते खऱ्या अर्थाने जनसेवेचे पाईक ठरतील, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here