चंद्रकांत सु. गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर.
अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यात्रा सोमवारपासून सुरू होत आहे असे माहिती माझी सरपंच वनिता सुरवसे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी यावर्षी सुद्धा श्री कल्लेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साह साजरी होत असून दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक आठ वाजता उत्साही लहान रथ श्री कल्लेश्वर महाराज मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत नेला जातो दिनांक 7 एप्रिल रोजी बारा वाजता रथवर कळस रोहन करण्यात येणार असून संध्याकाळी8 वाजता रथोस्त होणार आहे तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम कन्नड नाटक होणार आहे दिनांक 8 एप्रिल रोजी तीन वाजता जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे व त्या दिवशी परत नाटक होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी घेऊन जागृत देवस्थान लाभ घ्यावा आणि या पंच कमिटीला व ग्राम पंचायतीला सहकार्य करावे प्रदूषण मुक्त यात्रा साजरी करून सर्व शासकीय नियमाचे पालन करून यात्रा जल्लोषात साजरी करण्यात असे माहिती अशोक मुलगी व सचिन संजय सुरवसे यांनी सांगितले दिनांक श्री कल्लेश्वर महाराज यात्रेनिमित्त दिनांक सात व आठ एप्रिल 2026 रोजी महाप्रसादाची सोय करण्यात आल्याची माहिती कलेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने श्री मधुकर सुरवसे खजिनदार प्रदीप जगताप श्री कमलाकर सोनकांबळे व देवस्थान कमिटीने सांगितले आहे


