सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदाची घोषणा शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 20 एप्रिल रोजी निवडणूक प्रभारी गोविंद अंकुरवाड यांनी निळकंठ मस्के यांच्या नावाची घोषणा केली.
![]()
माहूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणारे निळकंठ मस्के यांची 20 एप्रिल रोजी माहूर तालुकाध्यक्ष पदाची घोषणा करण्यात आली यावेळी विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे भटक्या विमुक्त जमाती प्रदेश सरचिटणीस बिबीषण पालवे किनवट मंडळ प्रभारी अनिल वाघमारे, जीवन अग्रवाल, नगरसेवक गोपू महामुने, विनायक मुसळे, अजय पवार, विजय आमले, नंदकुमार जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते


