गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर.
वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुक्यातील वायगाव (हळद्या) दिनांक १४ एप्रिल २०२५ महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर ( King of knowledge) यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
![]()
वायगाव हळद्या ग्रामपंचायत सचिव अर्चनाताई तपासे, माजी सरपंच उत्तम घूमडे, माजी सरपंच किशोर घुमडे,तंटामुक्ती अध्यक्ष कवडूजी दांडेकर, (पोलिश पाटील)आशिष पाटील, डॉ. चेन्नेसाहेब,योगिराज वैद्ये,सामाजिक कार्यकर्ते संदिप भोले, लोमेश बन्सोड,आशिष शंभरकर,प्रकाश शेंडे, नारायण खडतकर,इंदुताई पाचखंडे, रंजना कारवटकर, आणि सर्व उपासक व उपासिका बैद्ध पंचकमेटी वायगाव हळद्या ( आसाराम पाटिल, प्रमोद मुन, प्रदिप पाटील,किसन मुन, शंकर गोटे , संजय गोटे, दिलीप शंभरकर, शुद्धोधन मुन) व डॉ . बाबासाहेब आंबेडकर उत्साह समिति वायगाव हळद्या ( साहिल लोखंडे, रकशदिप जांगळेकर, नितिन पाटील, अमित पाटील, आशीष शंभरकर, रुशभ मुन, नयन तानगाडगे, नमो कांबळे, रजत बनसोड, कलपेश मुन, करन मोगरे, बादल मेंढे, रुतिक जोगे, मयुर शंभरकर , मयुर गायकवाड , पवन कांबळे ,
ढेंगरे,कुणाल कळसकर, शुभम कळसकर, समिर बनसोड, रोहीत कळसकर, मंथन पाटील, गुंजन जांगळेकर कार्यक्रमाला उपस्थित होते गावातील सर्व महिला व पुरुष युवावर्ग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून केले.डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे पुष्प मला अर्पण केले ध्वजारोहण करून व बुद्ध वंदना, भारताचे संविधान उद्देशिका वाचन घेण्यात आली. बुद्ध गीत, भीम गीत सादर करण्यात आली आणि नंतर मोठ्या उत्सवात डीजेच्या जुल्हासमध्ये गावातून रॅली काढून अल्पोहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


