मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
समुद्रपूर 8 मार्च: समुद्रपूर तालुक्यातील लसनपुर चंद्रशेखर वाल्मीक इंगळे वय 40 वर्ष पुत्रांची कर्जाच्या विवचनेत विष प्राशन करून आत्महत्या सर्वत्र हळहळ
कर्जाची पूर्तता कशी करायची सावकारांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेचे कर्ज दोन भाऊ आई वडील पत्नी व दोन मुले सर्व एकत्र राहायचे एकूण 14 एकर शेती पण शेतामध्ये रानडुकराने व रोहिणी नुकसान केल्यामुळे आता सामोर काय करायचे हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमी उद्भवत्भावाचा शेवट त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सेवाग्राम येथे रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे