मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
![]()
लसनपुर येथे महाशिवपुराण कथेचे आयोजन सकाळी सहा ते सात हरिपाठ आठ ते दहा पर्यंत भजन गायन हरिभक्त परायण प्रशांत ठाकरे महाराज यांच्या महाशिव पुराण कथेचे आयोजन बारा ते चार पर्यंत सर्व भक्तगण लसणपूर येथे येऊन महाशिव पुराण कथेचा आस्वाद घेतात यावेळी समुद्रपूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणारे सर्व भक्तगणचा मोठ्या संख्येने समावेश असतो हरिओम बाबा गौशाला आश्रम लसनपुर रमेश जी भोयर घनश्यामजी पुरोहित चंद्रकांत जी वैद्य पोलीस पाटील अनिकेत येलमुले अमोल वैद्य मेहरडा बेनी सिंह पाटील खैरगाव लसनपुर येथील सर्व ग्रामस्थ मंडळी यांची मोठ्या संख्येने या महाशिवपुराण कथेत उपस्थित होते


