Home Breaking News एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर ग्रामीण जिल्हा परिषद वर्धा मार्गदर्शन...

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर ग्रामीण जिल्हा परिषद वर्धा मार्गदर्शन मेळावा संपन्न.

0
56

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

कुशल अंगणवाडी सेविका छाया शंकरराव गाठे बाल शिक्षण अभ्यासक्रमाच्या दैनंदिन कृती अंगणवाडी पूर्ण करून त्यांच्या परिपूर्ण नोंदी निश्चित करून दिलेल्या ग्रुप वर घेणे तसेच अंगणवाडी केंद्रात बालशिक्षण दिवस साजरा करणे यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खुरसंगे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी समुद्रपूर तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here