मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद वर्धा ग्रामीण भागातील महिला करिता स्वच्छता आरोग्य कुटुंब कायदेविषयक व इतर विषयावरील मार्गदर्शन मेळावा.
![]()
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खुरसंगे गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे तालुका आरोग्य अधिकारी सुनीलभगत साहेब विस्तार अधिकारी अभिषेक जगताप सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे संरक्षण अधिकारी प्रफुल मेश्राम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी भोयर मॅडम पर्यवेक्षिका जोशना चव्हाण मॅडम अभिषेक जगताप कन्नाके मॅडम ठमके मॅडम अँडवोकेट सपना मॅडम सोनाली बागडे हेमलता ठाकरे समुद्रपूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या सर्व अंगणवाडी सेविकांनी प्रात्यक्षिक प्रदर्शनी स्टॉल लावण्यात आले व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


