Home Breaking News प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनला भार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप.!

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनला भार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप.!

0
74

प्रमोद झिबड

गिरड़ विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

दिनांक 22/02/2025 वर्धा जिल्हा समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत वायगाव (हळद्या) ग्रामसेविका सौ. अर्चना सं. तपासे मुख्याध्यापक श्री.मिरझापूरे सर यांचे हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप दुपारी 4 वा.करण्यात आले. व रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना आदिम आवास योजना मोदी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृह निर्माण योजना अशा विविध योजनांचे सर्व गौर गरिबांना लाभ मिळात आहे.

उपस्थित माजी सरपंच उत्तमभाऊ घुमडे,भा. ज. प.ओ. बी. मो.प्रभाकर घुमडे, तंटामुक्ती अध्यक्ष कवडुजी दांडेकर,योगीराज वैद्य, प्रकाशभाऊ शेंडे, प्रज्वल दांडेकर, सुनिल घुकसे,अंगणवाडी सेविका महिला बचत गट लाभार्थी तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here