प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि
समूद्रपुर.
![]()
दिनांक 22/02/2025 ला ग्रामपंचायत सचिवसौ.अर्चना सं.तपासे, माजी सरपंच उत्तम घुमडे ,प्रभाकर घुमडे,तंटा मुक्त्ती अध्यक्ष दांडेकर व उच्च प्राथमिक शाळा वायगाव (हळद्या) मुख्याध्यापक श्री. मा.अनिल ज.मिरझापूरे यांचे हस्ते प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्पा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना आदिम आवास योजना मोदी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृह निर्माण योजना अशा विविध योजनांचे सर्व गौर गरिबांना लाभ मिळात आहे.


