Home Breaking News लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पंचायत समिती समुद्रपूर ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर...

लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पंचायत समिती समुद्रपूर ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर करण्यात वाटप.!

0
52

 

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

दिनांक 22/02/2025 ला गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना आदिम आवास योजना मोदी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृह निर्माण योजना अशा विविध योजनांचे सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here