मनावर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
चिखलदरा इथे राष्ट्रीय ओबीसी महासंघचे दोन दिवसीय सिंहालोकनिय शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री बबनरावजी तायवाडे सर, तसेच महीला प्रदेश अध्यक्षा सौ. ज्योती ताई ढोकणे, तसेच प्रदेश कार्याध्यक्षा सौ.अर्चना ताई भोमले, तसेच वर्धा जिल्हा अध्यक्षा सौ. रागिणी ताई शेंडे जिल्हा सचिव सोनाली ताई कोपुलवार , तसेच हिॅगणघाट शहराध्यक्षा मेघना ताई वाणकर ,तसेच प्रदेश पद अधिकारी जिल्हा पद् अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथे ओबीसींच्या हक्का बद्दल आणि अधिकारा बद्दल चर्चा करण्यात आली.