युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माहूरगड येथे संपर्क कार्यालयाचे उधघाटन..!

0
23

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी

नांदेड. 

 

युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मा.श्री समाधानभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

माहूर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगड तालुक्यात रोजची हजारो लोकांची शासकीय कामासाठी वळदळ असते त्यात खेड्या पाड्यातून ये .जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांचे ऐका दिवसात काम होत नाही पैसा जातो काम होत नाही त्यात कर्मचाऱ्याच्या मागण्या यात खूप जास्त परेशानीचा लोकांना सामना करावा लागतो असे विषय लक्षात घेत युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने तहसील कार्यालया पुढे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संपर्क कार्यालय सुरू केले असून यात अनेक गोरगरीब व पिडीताना न्याय मिळवून देण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ ही संघटना काम करणार आहे या कार्यक्रमाला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री गणेश भाऊ कचकलवार जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.राजू दराडे, तालुकाध्यक्ष मा.श्री.अनिल माडपेलीवार, तालुका उपाध्यक्ष मा.श्री.समाधान कांबळे, शहराध्यक्ष मा श्री शंकर भालेराव ता युवा आघाडी अध्यक्ष आदेश बेहेरे सदस्य सदानंद पुरी सोनु राठोड अमृत जगताप मा श्री देविदास वानखेडे विक्रम जगताप राजेश मगरे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here