Home Breaking News महाराष्ट्र शासन गृह विभाग वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हिंगणघाट शहरातील अत्याधुनिक...

महाराष्ट्र शासन गृह विभाग वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हिंगणघाट शहरातील अत्याधुनिक C C T V कंट्रोल सेंटर कक्षाचा उद्घाटन सोहळा..!

0
56

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

हिंगणघाट शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा दर्जा सुधारेल व अत्याधुनिक प्रणालीमुळे आणि गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून डिजिटल युगात पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

या प्रकल्पामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितेची भावना निर्माण होईल सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या घटना अधिक बारकाईने तपासता येईल आणि पोलीस यंत्रणा वेगाने कार्यरत राहील या कार्यक्रमास माननीय डॉ. श्री दिलीप भुजबळ पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र. वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकज भाऊ भोयर.आमदार समीर भाऊ कुणावर.माजी आमदार राजू तिमांडे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर बाबू कोठारी. डीवायएसपी रोशन पंडित. ठाणेदार मनोज गबने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक. मा. सागर कवडे साहेब. माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी. आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here