प्रमोद झिबड
गिरड़ विशेष प्रतिनिधि
समुद्रपूर.
दि.20 जानेवारी:- अंगणवाडी केंद्र पाईकमारी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक कीसनाजी घोटेकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पाईकमारी येथील संपूर्ण महिला एकत्र येऊन अंगणवाडीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला याला गावातील महिलांनी बराच प्रतिसाद दिला अंगणवाडी सेविका छायाताई गाठे मदतनीस कल्पना दडमल किशोरी मुली स्तनदा गरोदर महिला उपस्थित होत्या.