मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
वर्धा: वर्धा 36 व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निशमन दल 108 रुग्णवाहिका व प्रथमोपचार यांचे संयुक्त प्रात्यक्षिक विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवाग्राम रोड वर्धा येथे पार पडले यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने यंत्र अभियंता प्रभारी विभाग नियंत्रण प्रताप राठोड उपयंत्रअभियंता अनिल अनलेकर विभागीय वाहतूक अधिकारी गोविंद उजवणे यांची प्रमुख उपस्थिती होती


