Home Breaking News गिरडलगत शेतशिवारात वाघाचे पंजे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.!

गिरडलगत शेतशिवारात वाघाचे पंजे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.!

0
57

 

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

आवाज 24 न्यूज : वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे सलग एक महिन्यापासून वाघ आढळून येत असल्याने शेतकऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आज दि.14 जानेवारी 2025 ला दुपारच्या सुमारास शेतकरी हमीद पटेल यांच्या शेतात वलती सुरू असल्यामुळे वाघाच्या पायाचे काही निशाण आढळून आले आहे.

अचानक शेतकरी हमीद पटेल हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना हे पंजे दिसून आले असता तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्या पंजाची पाहणी केली असता . हिवरा .भवानपूर. साखरबावली. तसेच शेत शिवारातील शेतकऱ्यांना व. गिरड हे गाव पर्यटन स्थळ असल्यामुळे फरीद बाबा टेकडी येथे हजारो भाविक रोज येत असतात. करिता सर्व शेतकऱ्यांनी व भाविकांनी सतर्क रहावे असे यावेळी वन अधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here