Home Breaking News मनसे कामगार नेते अमन अंधेवार यांनी सन विजय कंपनीला दिला इशारा कामगारांच्या...

मनसे कामगार नेते अमन अंधेवार यांनी सन विजय कंपनीला दिला इशारा कामगारांच्या समस्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्यास कंपनीला ताडा ठोक आंदोलन..!

0
58

 

तुम्हाला कळवत आहे की SUN VIJAY ALLOYS PVT LTD कंपनी भविष्य निर्वाह निधी आणि वेतनामध्ये फसवणूक करत आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून 20 ते 30 कामगारांपैकी काही कामगारांना शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळत नाही आणि बँक खात्यातून योग्य वेतन मिळत नाही. त्यामुळे कामगार ठेकेदाराकडे गेले आणि त्यांना भविष्य निर्वाह निधीची कपात करून बँकेतून वेतन देण्यास सांगितले, त्यामुळे कंत्राटदाराने सर्व कामगारांना उत्तर दिले की, कंपनीने मला भविष्य निर्वाह निधी कपात करण्याचे आणि बँकेतून वेतन देण्याचे आदेश दिलेले नाहीत त्यामुळे मी हे करू शकत नाही. मग सर्व कामगार कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे गेले आणि त्यांच्याशी सर्व समस्यांवर चर्चा केली, तेव्हा एचआर मॅनेजर म्हणाले की कामगारांनी जर तुम्ही बँकेतून किंवा भविष्य निर्वाह निधी कपातीतून वेतन मागितले तर तुम्हाला लवकरच कंपनीतून बाहेर काढले जाईल. तर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे जाऊन या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्याकरिता सांगितले.मनसे कामगार जिल्हाध्यक्ष न कंपनीला इशारा दिले ज्या कामगारांना 1.जानेवारी 2025 पासून काड़न्यात आले आहे त्यांना लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे असे निवेदन कामगार आयुक्त. पी.एफ आयुक्त. उद्योग निरीक्षक साहेब यांना दिले.अन्यथा मनसे स्टाईल मध्ये आंदोलन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here