मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
नागपूर / दि.6 जानेवारी.25 पत्रकार दिनानिमित्त नागपूर वसंतराव नाईक सभागृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालं.
![]()
या प्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघ समुद्रपूर तालुका अध्यक्ष किशोरजी शेंडे सुरेश भगत, राजू कांबळे सर, शेख मनवर, आवाज 24 न्यूज ब्युरो चीफ यांचे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, रागिनी बाबर, सचिन वैद्य, सुवर्णा वैद्य, आर्यन कांबळे सर, तुषार रेड्डीवार, लाडे सर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


