मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
![]()
दिनांक 14 एप्रिल :- समता दैनिक दल हिवरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कांचन कुंभारे वैशाली कुंभारे शालिनी कुंभारे नलू मून रुशाली मूनभाग्यश्री मून चेतना कुंभारे विना ढाकणे, वृषाली मून पौर्णिमा ढाकणे प्रशांत कुंभारे सागर ढाकणे विनोद कुंभारे अरमान कुंभारे सुरज मून सर्व बुद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते गावातील सर्व महिला व पुरुष युवावर्ग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून केले


