Home Breaking News क्रिष्णा विश्वनाथ नागरगोजे यांची भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आयोजित (BCCI) राजसिंग डुंगरपूरकर...

क्रिष्णा विश्वनाथ नागरगोजे यांची भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आयोजित (BCCI) राजसिंग डुंगरपूरकर ट्राफी करिता, विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA)-014 मध्ये निवड.!

0
105

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

मंझिले उन्ही को मिलती है, 

जिनके संपनो में जान होती है ,

उडान पंखो से नही यारो,

उडान होसौलो से होती है. 

असे म्हणणे वावगे ठरणार नाहीं.

श्रीक्षेत्र : माहुर वझरा (शे.फ.) ता माहूर या छोट्याशा-खेड्यागावीतील सुपुत्र कृष्णा विश्वनाथ नागरगोजे यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजीत (BCCI) राजसिंग डूंगरपुरकर ट्राफी करीता विदर्भ क्रिकेट असोसिएशन असो. (VCA)-U-14 मध्ये निवड झाली आहे. या टिम मध्ये एकुन 16 खेळाडू आहेत त्यामध्ये त्यांची निवड झाली आहे.या निवडीचे श्रेय तो आपले मार्गदर्शक, कोच ,व आई, मामा, यांना देतो तो अतिशय मेहनती, जिद्दी विद्यार्थी आहे या

स्पर्धा डेहराडून येथे होणार आहेत, या स्पर्धेमध्ये उतराखंड, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्पर्धा र्धा पार पडणार आहे,ग्रामीण भागातून असे खेळाडू तयार होत असून सर्वच स्तरातून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.

जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here