प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि
समूद्रपुर.
कुशल अंगणवाडी सेविका छाया शंकरराव गाठे बाल शिक्षण अभ्यासक्रमाच्या दैनंदिन कृती अंगणवाडी पूर्ण करून त्यांच्या परिपूर्ण नोंदी निश्चित करून दिलेल्या ग्रुप वर घेणे तसेच अंगणवाडी केंद्रात बालशिक्षण दिवस साजरा करणे यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खुरसंगे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी समुद्रपूर तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.


