Home Breaking News श्री हरी ओम बाबा सेवा समिती व भक्तमंडळी लसनपुर द्वारा आयोजित शिव...

श्री हरी ओम बाबा सेवा समिती व भक्तमंडळी लसनपुर द्वारा आयोजित शिव महापुराण कथा सप्ताह.!

0
57

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

शिव महापुराण दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार ते 4 मार्च 2025 रोज मंगळवार पर्यंत श्री हरी ओम बाबा गोशाला आश्रम सोनेगाव टेकडी लसनपुर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा 85 वर्षांपूर्वी लसनपुर गावात देव उगवला श्री संत हरी ओम बाबांनी सोनेगाव टेकडी लसनपुर येथे विराजमान झाले व गोशाळांची स्थापना केली. लसनपुर गाव हे खूप उजाड गाव होते बाबाजींची त्यावेळी पासून गावच्या रहिवाशांना आपुलकी दिली बाबाजी म्हणायचे लसनपुर गावात सर्वांचे घरे होईल आणि या रस्त्यावरून खूप लोखंडी रथ चालेल हे आज सत्य झाले लसनपुर गावाच्या प्रत्येक कर रहिवाशांनी बाबाजींच्या गोशाळात काहीनी काही काम केले आहे व आशीर्वाद रूपाने स्वास्थ पीक घरदार सर्व प्राप्त केले आहे गंगा नावाच्या एका गायीच्या आशीर्वाद म्हणून 550 गोवंश असलेली गोशाला आहे बाबाजींनी या गोशाला अन्नपूर्णा माता महालक्ष्मीची अखंड ज्योत ८० वर्षांपूर्वी स्थापित केली ही जे आजही प्रज्वलित आहे महादेव विशाल त्रिशूल विशाल नंदी महादेव आणि हनुमानजींची 51 फूट मूर्ती आहे प्राचीन वडका हनुमान व महाकाल मंदिर बाबाजींच्या द्वारे स्थापित आहे बाबाजी म्हणायचे गोमातेची सेवा करा तीच सर्व आशीर्वाद देईल हरिभक्त परायण श्री प्रशांत जी महाराज ठाकरे गोल्ड मेडलिस्ट हे अकोलाचे रहिवासी असून ते देश विदेशातील नामांकित कथाकार आहे त्यांचे प्रवचन विविध क्षेत्रात गीता भागवत सप्ताह शिवपुराण वर सरस्वतीच्या आशीर्वादाने त्यांचे वाणिज अमृत आहे त्यांचे कथा प्रवचन ऐकायला हजारो लोक येतात व कुठे कथा आहे तेथे पोहोचण्याची आतुरता ठेवतात लसनपुर ग्रामवासी चे भाग्य परमपूज्य हरिओम बाबा चा आशीर्वाद रूपाने दिनांक 26 फेब्रुवारी 2025 बुधवार ते चार मार्च 2025 मंगळवार पर्यंत शिवपुराण सप्ताह ही तारीख लसनपुर ड्रामा करिता हरिओम बाबांच्या आश्रमाच्या प्रांगणात नियोजित करून होकार हामी दिला आहे या शिवपुराण सप्ताह महायज्ञाला हरिओम बाबा गोशाला आश्रमच्या प्रांगणात आयोजित करण्याची स्वीकृति व सहयोग हरिओम बाबा पंच कमिटी जाहीर केला आहे तरी या शिवपुराण कथा महा यज्ञाला सर्व भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन प्रवचन कथेचे श्रवण करावे अध्यात्मिक आणि बौद्धिक जीवनाचा रस शिवाच्या मार्गदर्शनात लोकांनी भाविक भक्तांनी कथा द्वारा समजून घेऊन आनंद प्राप्त करावा हीच आमची शिवचरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here