मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला येथे सर्व विद्यार्थी व सहाय्यक शिक्षक उमेश मेश्राम तसेच गावातील पालक वर्ग एकत्र येऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून त्यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला येथे साजरी करण्यात आली यावेळेस सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले सक्षम राऊत वर्ग चौथाअमन कोकाटे वर्ग चौथा श्रावणी कांबळे वर्ग तिसरा प्रणित तिरपुडे वर्ग चौथा सुजल चनुडे वर्ग पाचवा वंश क्षीरसागर वर्ग दुसरा वंश म्हैसकर वर्ग तिसरा रुद्रा चनुडे वर्ग तिसरा रुचिका ढेकणे वर्ग तिसरा यारीया कोकाटे वर्ग चौथा आर्यन दळणे वर्ग तिसरा आर्यन आकुडे वर्ग तिसरा सर्वांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहिन्यात आली.