मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट
![]()
![]()
२५ जानेवारी संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात तसेच design for Reform या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी बी च्या विद्यार्थ्यांनी बाबुळकर कृषी केंद्र या कृषी केंद्राला भेट दिली.
![]()
उपक्रमाचा विषय होता केमिकल फार्मिंग आणि ऑर्गानिक फार्मिंग येथे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे केमिकल खाते बियाणे या विषयी माहिती दिली. मुलांसोबत माहिती देणारे मंगेश वाणी सर यांनी खूप सुंदर माहिती दिली कृषी केंद्र मालक पांडुरंग बाभुळकर मार्गदर्शक शिक्षकांचे नाव निकिता वानखेडे नीतू वाघ प्रशांत तिजारे प्रशांत शेंडे इत्यादी उपस्थित होते आणि ८वी ब संपूर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


