Home Breaking News केंद्र स्तरीय उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी येथे...

केंद्र स्तरीय उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी येथे संपन्न.!

0
54

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन धोंडगाव केंद्रप्रमुख माननीय श्री सिडाम सर यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रस्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळाव्याला केंद्रांतर्गत केंद्र धोंडगाव मधील सर्व शाळांचा अकरा ही शाळांचा समावेश होता केंद्रस्तरीय उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांमध्ये केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहाय्यक अध्यापकांचा सहभाग होता यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी मुख्याध्यापक कोल्हे मॅडम सहाय्यक शिक्षिका कापसे मॅडम धोंडगाव शाळेच्या दुर्गे मॅडम खैरगावच्या मुख्याध्यापिका कुमारी कोकाटे मॅडम बर्फा शाळेच्या मुख्याध्यापक मुन सर सावरखेडा शाळेचे सहाय्यक अध्यापक श्री काटेखाये सर जंगलापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर हिवरा शाळेचे सहाय्यक अध्यापक श्री सहारे सर वडगाव शाळेचे सहाय्यक अध्यापक श्री घोरपडे सर भवानपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री अटल सर हुसेनपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री फुलझले सर बोडखा शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी उईके मॅडम सरस्वती विद्यालय पाईकमारीचे सहाय्यक अध्यापक श्री नागरे सर अंगणवाडी सेविका छायाताई गाठे हे सर्व मेळाव्याला उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले व केंद्रस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here