Home Breaking News बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या करण्याचे सचिवांना दिल्या देश.!

बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या करण्याचे सचिवांना दिल्या देश.!

0
47

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

आवाज 24 न्यूज :- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 यांनी 9 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामसेवक हे कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही करण्यास नकार देत होते त्यामुळे कामगाराचे नवीन नोंदणी व नूतनीकरणाचे काम बंद अवस्थेत होते कामगारांनी त्यांची राष्ट्रीय पत्रकार परिषद प्रदेश शोएब अहमद कनोजी यांच्याकडे सांगितले त्यावर सदर प्रकरणी महाराष्ट्र शासनाचे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांनी निर्गमित केलेले शासन निर्णयाचे अवलोकन केले त्यावर जितिन रहमान प्र.से. यांनी सदर प्रकरणी लक्ष देऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना 4 11 2024 रोजी इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्देश जारी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here