मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
![]()
वर्धा : जिल्हा परिषद वर्धा येथे बालकांना प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी समुद्रपूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्र क्रमांक 117 पाईकमारी येथील कु.काव्या रामेश्वर बगडे ई आकार कार्यक्रमांतर्गत आक्टोंबर 2024 या महिन्यात सर्वाधिक दिवस कृती पाठवल्याबद्दल आपल्याला हे प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा श्री जितिन रहमान व जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती मनीषा कुरसंगे व ई आकार टीमचे श्याम भोजने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुण सन्मान करण्यात आला.
आपल्या समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नासाठी आम्ही आपली मनःपूर्वक प्रशंसा करतो यावेळी अंगणवाडी सेविका छायाताई गाठे सोबत पालक रामेश्वर बगडे आई पोर्णिमा रामेश्वर बगडे उपस्थित होत्या.
बालकांच्या सर्वांगीण विकास होण्या करीता ई आकार प्रकल्पा चां आधार घेऊन सेविका ताईच्या कार्याचे कौतुक श्याम भोजने यांनी केले.


