Home Breaking News सर्वधर्मसमभाव मंडळ वायगाव (ह.) आयोजित भव्य खुले कबड्डी सामन्याचा उदघाटन सोहळा पार...

सर्वधर्मसमभाव मंडळ वायगाव (ह.) आयोजित भव्य खुले कबड्डी सामन्याचा उदघाटन सोहळा पार पडला।

0
171

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट

समुद्रपूर : शुक्रवार दिनांक 27 12 2024 ला आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटकम्हणून हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार तसेच संसद पटू श्री माननीय समीर भाऊ कुणावर यांच्या हस्ते उद्घाटन म्हणून करण्यात आले यावेळी केशवराव भो ले वामनराव चंदन खेडे उत्तम घुमडे प्रभाकर घुमडे किशोर घुमडे आशिष अंड्रस्कर संदीप भोले सुनील हिवसे प्रफुल श्रावणे आशिष पाटील प्रमोद झिबड

राजु जी कळमकर विनोद घुगरे विनोद श्रावने पितांबर घुमडे शंकर धावडे विनोद भो ले प्रमोद धावडे माऊली क्रीडा मंडळ वायगाव ह.विनीत वैभव चिकणे व समस्त वायगाव येथील ग्रामस्थ मंडळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here