मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
गिरड दिनांक 29-12-2024. नुकतेच एका चांगल्या आरोग्यासाठी चांगले कार्य साठी गीरड दर्गाशरीफ येथे दर्शना साठी गेलेले आवाज 24 न्यूज चे प्रतिनिधींनी तिथले दृश्य पहात काही मौलवी साहेबांची भेट घेतली होती.
त्या वेळी आवाज 24 न्यूज चे समुद्रपूर तालुका प्रतिनिधी सुरेशजी भगत यांनी गिरड येथील हजरत बाबा शेख फरीद दर्गा येथे भेट दिली असता तेथील चेअरमन करीम उद्दीन काझी यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी हिंगणघाट आवाज 24 न्यूज चे ब्युरो चीफ मनवर शेख समुद्रपूर तालुका प्रतिनिधी राजू कांबळे उपस्थित होते


