मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
![]()
हिंगणघाट श्री संत नगाजी महाराज वारकरी भजन मंडळ यांना प्रथम पुरस्कार प्राप्त हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव (बो .)येथून प्रथम पुरस्कार श्री संत नगाजी महाराज वारकरी भजन बामर्डा यांनी शाल नारळ 21 हजार रुपये रक्कम नांदगाव (बो.) येथून पुरस्कार प्राप्त करण्यात आला श्री संत नगाजी वारकरी भजन मंडळाचे कार्यकर्ते पवन हुलके अमित सोनवले अविनाश विके हेमंत कडू शिवा पेंदाम नारायण महाराज संदीप महाराज शिंदे 80 दिंडीतून प्रथम पुरस्कार त्यामुळे परिसरात कौतुक होत आहे यावेळेस नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती


