Home Breaking News चंद्रपुरातील लालपेठ कॉलोनीच्या बैठकीत शिवसेना पक्ष बळकट करण्याचा प्रतिभाताई ठाकुर व भरतभाऊ...

चंद्रपुरातील लालपेठ कॉलोनीच्या बैठकीत शिवसेना पक्ष बळकट करण्याचा प्रतिभाताई ठाकुर व भरतभाऊ गुप्ता यांचे कट्टर समर्थकांचा निर्धार..!

0
60

 

चंद्रपुर :- येथील महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा प्रतिमाताई ठाकूर व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना चंद्रपुरचे नेते भरतभाऊ गुप्ता यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना पक्षामध्ये पूर्व विदर्भ प्रमुख, मा. किरणभाऊ पांडव यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश करताच चंद्रपुरातील लालपेठ कॉलोनीच्या बैठकीत शिवसेना चंद्रपुर उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, वैदकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका उपतालुका सुरेश खापर्डे, राजू रायपुरे, आशिष खरोले आणि प्रतिभाताई व भरतभाऊ यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक यांच्यासह बैठक आयोजित करुन शिवसेना पक्ष मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार व चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या सूचनेचे पालन करुन चंद्रपुर जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत करुन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.!

जय महाराष्ट्र, जय शिंदे सरकार..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here