मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
दिनांक.17/5/2025 .मंगेश मनोहर सौरंगपते यांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले.!
एका व्यक्तीच्या मुल्य आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला तेंव्हाच कळतात जेव्हा ते आमच्या सोबत सोळून जातात. तसंच व्यक्ती मंगेश मनोहर सौरंगपते आज आम्हा सगळ्यांना सोळून स्वर्गात जाण्याची निर्णय घेऊन त्यांनी आम्हां सगळ्यांना दुःखाचं दोरन देऊन गेले. तो सितारा मंगेश मनोहर सौरंगपते यांचे 8.38 वा. एम्स हॉस्पिटल नागपूर येथे निधन झाले. ईश्वर त्यांना शांती प्रदान करून त्यांना स्वर्गास प्रवेश देण्यात यावी अशी ईश्वराला विनंती. त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा अंतिम श्वास घेतला तेथून त्यांना त्यांच्या राहत्या घरी केळकरवाडी सचिन पावडे दवाखान्याच्या बाजूला आणण्यात आले वर्धा स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले आहेत सगळीकडे शोकाकोळ पसरला.


