Home Breaking News एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर वायगाव गोंड बीट.!

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर वायगाव गोंड बीट.!

0
70

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

अंगणवाडी केंद्र पाईकमारी येथे पोषण पंधरवाडा प्रात्यक्षिक प्रदर्शन घेण्यात आले या कार्यक्रमाला वडगाव गट ग्रामपंचायत चे उपसरपंच जीवन भाऊ गुरुनुले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदासजी चौधरी सामाजिक कार्यकर्ते मनोज शेंडे अंगणवाडी सेविका छायाताई गाठे मदतनीस कल्पना दडमल सीमाताई भरडे राखी चौधरी यशोदा चौधरी करिष्मा कुमरे आरती शेंडे कविता कुमरे प्रीती बगडे पौर्णिमा बगडे मंदा मेश्राम अलका मेश्राम कांचन अंडरस्कर शुल्का डहाळकर भाग्यशिला चौधरी पूजा गुरूनुले किशोरी मुली स्तनदा व गरोदर माता या प्रात्यक्षिक प्रदर्शनी च्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आरोग्य स्वच्छता आहाराबाबत सर्वांना माहिती देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here