Home Breaking News ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे अजून पर्यंत घरकुल यादीत नाव नाही..! ग्रामपंचायत लसरपूर...

ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे अजून पर्यंत घरकुल यादीत नाव नाही..! ग्रामपंचायत लसरपूर यांना वारंवार सूचना दिल्या असता टाळाटाळ.!

0
52

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

समुद्रपूर दिनांक 3 मार्च :- समुद्रपूर तालुक्यातील लसनपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे खैरगाव गाव येथील घरकुल लाभार्थी पांडू सिंग लक्ष्मण सिंग बघेल हे पाच वर्षापासून घरकुलापासून वंचित त्यांचे घर परिपूर्ण पडण्याच्या मार्गावर आहे घराला व भिंतीला पूर्ण भेगा गेल्या असता ग्रामसेवक यांना वारंवार सूचना दिल्या असता त्यांचे दुर्लक्ष अजून पर्यंत कसलेच अधिकारी येऊन त्यांच्या घराची चौकशी केली नाही घर पडण्याच्या मार्गावर आहे घरात म्हातारी आई व पत्नी राहतात उद्याला कोणता अनुचित प्रकार घडला असता याला जबाबदार कोण असा प्रश्न उद्भवतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here