Home Breaking News वायगाव (हळद्या) येथे शिवजयंती उत्सवात साजरी..! 

वायगाव (हळद्या) येथे शिवजयंती उत्सवात साजरी..! 

0
52

 

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधी 

समुद्रपुर

 

दिनांक 17 मार्च 2025 :- जिल्हा वर्धा समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे शिवाजी महाराजांचे तिथीनुसार जयंती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकतीच तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांची किर्तीच ऐवढी आघात आहे.आणि त्याचा प्रताप सूर्य, चंद्रासारखाच मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले की, त्यांच्या इतिहास अजरामर झाला आहे. यावेळी गावातील मान्यवर श्री नारायणजी खडतकर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व झेंड्याचे पूजन करण्यात आले. श्री. शंकरराव धावडे यांनी दिप प्रज्वलन, श्री.प्रमोद खडतकर यांच्या हस्ते झेंडा चढवण्यात आले.निखिल खडतकर, कोमलराव चिकने,गणेश श्रावने  संजय चिकने,बाबाराव श्रावने,बबनराव श्रावने,नंदू मानकर, प्रमोद झिबड, श्यामराव पाटील, हेमंत खडतकर, अंकुश खडतकर, सुनिल राव घुमटकर, मारोती घुमटकर, गजानन झिबड,रमेशराव झिबड,धीरज खडतकर,मोरेश्वर श्रावने व बाल गोपाळ सर्व गावकरी उपस्थित होते.

जय भवानी जय शिवाजी जयघोष करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here