Home Breaking News महाशिवपुराण कथेचे समारोप व भव्य महाप्रसादाचे आयोजन.!

महाशिवपुराण कथेचे समारोप व भव्य महाप्रसादाचे आयोजन.!

0
60

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समुद्रपूर 

 

दिनांक 04 मार्च 25: हरी ओम बाबा गौशाला लसनपुर येथे दिनांक 26 फेब्रुवारी ते 04 मार्च हरिओम बाबा गौशाला आश्रम लसणपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लसनपूर येथे ह.भ.प.श्री.प्रशांत ठाकरे महाराज अकोला, (गोल्ड मेडॅलिस्ट) यांचे महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते.

तर 04 मार्च ला.शिवमहापुरान कथेचे समारोप व येथील समस्त ग्रामवासी व हरिओम बाबा गौशाला आश्रम लसणपूर महिला भजन मंडळ,पुरुष भजन मंडळ,यांनी पालखी सोहळ्यात हरिपाठ भजन मंडळ वायगांव (हळद्या) सहभागी होऊन हरिओम बाबा गौशाला आश्रम येथून पालखी काढून लसुनपूर या गावांमध्ये प्रस्थान झाली.मोठ्या हर्ष उल्लासात ज्ञानोबा, तुकोबा, नाचत खेळत सर्वांचे मन मोहित लसनपूर नगराला प्रसन्न केले.यावेळी घनश्यामजी पुरोहित,चंद्रकांतजी वैद्य,पोलीस पाटील, अनिकेत येलमुले, अमोल वैद्य, रमेश जामूनकर,वैभव येलमुले,मनोज येलमुले,आशिष येलमुले, आशिष देशमुख,लसनपुर येथील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here