Home Breaking News संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून साधुसंतांना कुंभमेळा प्रयागराज करिता प्रशांत भाऊंनी...

संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून साधुसंतांना कुंभमेळा प्रयागराज करिता प्रशांत भाऊंनी रवाना केले..!

0
56

सय्यद ईसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड. 

 

बंजारा समाजाचे आराध्या दैवत महान दानशूर वयोवृद्ध जगत गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती चे औचित्य साधून व वडिलोपार्जित दानशूर व उदारमत परवादींप्रेला स्वामी तेवत..आदर्शनीय श्री प्रशांतो भाऊ राठौड़ (पालीगुडा) मुंबई यानि किंवट/माहुर तालुक्यतिल 42 लोकंना महाकुंभ मेळा माणा ला पाठवले आहे…संत सेवालाल महाराज यानी सांगितल्या प्रमाणे और सेवालाल महाराजनी केलेल्याणे कार्य प्रेरणा हूं…आदर्श प्रशांत भाऊ यानी हिदु धर्माचे जसे साधु संत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, ज्या लोकाना कुंभ मेळ्यास जान्याची इच्छा आहे पण हलाखी च्या परिस्थति मुले जाऊ शक्ति नहीं आशा लोकांची इच्छा प्रशांत भौंनी संत सेवालाल जयंती निमिताने पूर्ण केले। व आशा लोकाना पूरण एवं पवित्र भूमि योजना ला दर्शनसाति पाठवले आहे….प्रशांत भाऊ यानि केले विशाल समाज कार्य आहेत जसे कोरोना सारख्या कात्यान काळात केलेले कार्य..कितयेक अनाथ और बाबा चिछाया नसलेली मुलां मुलिंचे जून या सारख्या अनेक कार्यसाथी ..आदर्श प्रशांत भाऊ हे देवदूतच. ऐसे म्हाने वागे थर्नार नहीं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here