Home Breaking News स्त्री तारिनि बहुद्देशीय संस्था चंद्रपूर चे वतीने त्याग मुर्ती रमाबाई यांची जयंती...

स्त्री तारिनि बहुद्देशीय संस्था चंद्रपूर चे वतीने त्याग मुर्ती रमाबाई यांची जयंती साजरी.!

0
54

दि.7 जाने 25 रोजी स्त्री तारिणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची 127 वी जयंती निमित्त महिलांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड. विणा बोरकर गाडगे यांनी महिलांच्या संरक्षण करणाऱ्या कायद्या विषयी माहिती दिली. तसे संस्थेच्या सदस्या सौ. स्वाती नगराळे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन शैलीवर प्रकाश टाकले कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सौ. वैशालीताई वनकर, सुनंदा खोब्रागडे श्यामनगर संबोधी बुद्ध विहाराचे अध्यक्षा सौ. शालूताई वंजारी, सचिव मंदा उराळे, विमल वाळके, लता बोरकर, राखी निमगडे, नमिता वनकर जासुंदा गेडाम, शुभांगी वाळके, विशाखा राऊत, वैशाली रामटेके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here