Home Breaking News सरस्वती विद्यालय पाईकमारी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.!

सरस्वती विद्यालय पाईकमारी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.!

0
66

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

 

आवाज 24 न्यूज :- गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधान पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सरस्वती विद्यालय पाईकमारी येथील मुख्याध्यापक इतवारे सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील किशोर जी गुरुनुले सरपंच वर्षाताई गणवीर उपसरपंच जीवन गुरुनुले कोल्हे मॅडम उपस्थित होते जागर संविधानाचा संकल्प कृतीशील होण्याचा स्व अध्ययन संविधान सन्मान परीक्षा सन 2024 ते 25 झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भारतीय संविधान पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले कनिष्का गौरी पूर्वा राऊत चैताली थुटे पलक शेंडे वर्ग सहावादीक्षा शेंडे ग्रीश्मानी वर्ग आठवा मोटघरे उत्कर्ष बैलकर वर्ग आठवा स्नेहा बागडे या सर्व विद्यार्थ्यांचे सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक इतवारे सर यांनी त्यांचेकौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व शिक्षक वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते

आवाज 24 न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here