Home Breaking News जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी येथे 76 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी येथे 76 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.!

0
51

 

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

26 जानेवारी 2025 यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाईकमारी येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदासजी चौधरी मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम पोलीस पाटील किशोर गुरनुले सरस्वती विद्यालय मुख्याध्यापक इतवारे सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले यावेळी पंढरी सर नन्नावरे सर भेदुरकर सरअंगणवाडी सेविका छायाताई गाठे ज्येष्ठ समाजसेवक शंकररावजी गुरूनुले अरुणा शेंडे आशा वर्कर सुनिता चौधरी हेमाताई भालकर स्मिता रामटेके पुष्पा रामटेके स्मिता मोटघरे सीमा भरडे अपूर्वा शेंडे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते

 

मनवरशेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here