Home Breaking News आवाज 24 न्यूज ब्युरो चीफ हिंगणघाट यांनी हरिओम बाबा चे दर्शन घेतले.!

आवाज 24 न्यूज ब्युरो चीफ हिंगणघाट यांनी हरिओम बाबा चे दर्शन घेतले.!

0
61

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट

समुद्रपूर दि. 9.1.25 वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील लसनपुर येथे हरिओम बाबा गौशाला आश्रम सोनेगाव टेकडी म्हणून प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे येथे हजारो भाविक दर्शनाला येतात लगतच मेघमंडल म्हणून प्रसिद्ध शिवलिंग आहे समोरच नंदी लगतच त्रिशूल बाण आहे दोन्ही साईटला शिवजी व हनुमानजींचे 51 फुटाची भव्य दिव्य मूर्ती आहे घनश्यामजी पुरोहित चंद्रकांत जी वैद्य परमानंद मेहरडा त्रिपाटी जी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here