Home Breaking News हरिओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट द्वारा लसनपुर इथे निशुल्क भव्य तपासणी शिबिरच...

हरिओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट द्वारा लसनपुर इथे निशुल्क भव्य तपासणी शिबिरच आयोजन करण्यात आलं.!

0
64

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

 

हरिओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट लसनपुर निशुल्क भव्य तपासणी शिबिर नाक कान घसा..! या वेळी कार्यक्रमाचा उदघाटक म्हणुन हिंगणघाट चे आमदार समीरजी कुणावर जी व प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय I.P.S Ex.DGP maharashtra state अन् संयोजक सजनकुमार गोयल राजेश खंडेलवाल अशे पद्धतीनं होते.

कार्यक्रमाचा रजिस्ट्रेशन साठी संपर्क करा रमेशजी भोयर चंद्रकांत जीवेद्य.9763522525. 7499755132

रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 3पर्यंत स्थळ हरिओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट लसनपुर लसनपुर सोनेगाव टेकडी तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा सर्व नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here