Home Breaking News अंगणवाडी केंद्र क्रमांक ११७ पाईकमारी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

अंगणवाडी केंद्र क्रमांक ११७ पाईकमारी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

0
66

 

सुरेश भगत 

शहर प्रतिनिधी 

समुद्रपुर 

 

समुद्रपूर दिनांक३.१.२५: थोर समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करून ज्ञानाच्या प्रकाशाने स्त्रियांचे आयुष्य तेजोमय करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम अंगणवाडी सेविका छायाताई गाठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी महिला मंडळाच्या बेबीबाई गुरनुले संगीता ताई गुरनुले शारदाताई चौधरी यशोदाताई चौधरी साक्षीताई शेंडे प्रगतीताई कुंमरे पुष्पाताई घुडे पुष्पा बाभुळकर सीमाताई भरडे सुमन बाभुळकर यशोदा चौधरी कुंदाताई अंडरस्कर सविताताई रामटेके स्मिता मोटघरे रीता घोटेकर वंदनाताई मोहरले अशा सेविका सुनीता चौधरी मदतनीस कल्पना दडमल मधुकर गुरनुले सुधाकर कुंमरे राहुल अंडरस्कर किशोरी मुली गरोदर व स्तनदा महिला व सर्व अंगणवाडीतील चिमुकले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here